Nashik Police Recruitment 2024 | नाशिक पोलिस भरती २०२४

महाराष्ट्र राज्य नाशिक ग्रामीण पोलिस भरती २०२४

नाशिक ग्रामीण पोलिस भरती २०२४ Nashik Rural Police Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य नाशिक ग्रामीण पोलिस अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “पोलिस शिपाई” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ३२ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण नाशिक हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र … Read more