NALCO Recruitment 2024 | नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) भरती २०२४

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) भरती २०२४

National Aluminium Company Limited (NALCO) Recruitment 2024 National Aluminium Company Limited (NALCO) Recruitment 2024: नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की, “ज्युनियर फोरमन”, “प्रयोगशाळा सहाय्यक”, “ड्रेसर-सह-प्रथम सहाय्यक”, “परिचारिका” या विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४२ रिक्त जागा उपलब्ध आहेत. … Read more