NICL Bharti 2024 | NICL अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

National Insurance Company Limited (NICL) Bharti 2024 National Insurance Company Limited (NICL) Bharti 2024 : नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “प्रशासकीय अधिकारी (सामान्य आणि विशेषतज्ञ स्केल I )” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २७४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. … Read more