NTPC Bharti 2023-24 | NTPC मध्ये ११४ पदांची भरती २०२३-२४

NTPC भरती २०२३-२४

NTPC Bharti 2023-24 NTPC Bharti 2023-24 : नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की “मायनिंग ओव्हरमॅन” ,”मॅगझिन प्रभारी “,”मेकॅनिकल पर्यवेक्षक”, “इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक”,”व्यावसायिक प्रशिक्षण प्रक्षिशक”, “कनिष्ठ खान सर्वेक्षक “,”मायनिंग सरदार “ इत्यादी रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ११४ रिक्त जागा उपलब्ध … Read more