NHM Latur Recruitment 2024 | NHM लातूर भरती २०२४

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर भरती २०२४

National Health Mission (NHM) Latur Recruitment 2024 National Health Mission (NHM) Latur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “कीटकशास्त्रज्ञ”, “सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ”, “प्रयोगशाळातंत्रज्ञ”, “जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक”, “डेटा एंट्री ऑपरेटर”, “योग शिक्षक”, “नेफ्रोलॉंजीस्ट”, “आयुष वैद्यकीय अधिकारी”, “क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ”, … Read more