NLC-India Limited Recruitment 2024 | NLC इंडिया लिमिटेड भरती २०२४

NLC इंडिया लिमिटेड भरती २०२४

NLC India Limited Recruitment 2024 NLC-India Limited Recruitment 2024 : NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “पदवीधर शिकाऊ उमेदवार”, “तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ६३२ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत, तरी … Read more