Parbhani Police Recruitment 2024 | परभणी पोलिस भरती २०२४

महाराष्ट्र राज्य परभणी पोलिस भरती २०२४

परभणी पोलिस भरती २०२४ Parbhani Police Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य परभणी पोलिस अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “पोलिस शिपाई”, “पोलिस शिपाई चालक”  या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १४१ (१११+३०) रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण परभणी हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार … Read more