SAI Recruitment 2024 |भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) भरती २०२४

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) भरती २०२४

Sports Authority of India (SAI) Recruitment 2024 Sports Authority of India (SAI) Recruitment 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “सहाय्यक प्रशिक्षक ”, ”प्रशिक्षक”, ”वरिष्ठ प्रशिक्षक”, ”उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २१४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. … Read more