Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24 | सोलापूर महानगरपालिका भरती २०२३-२४.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24

Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24 Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24: सोलापूर महानगरपालिके अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांचे नावे जसे की, की “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )”, “कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)”, “कनिष्ठ अभियंता सहाय्यक (बांधकाम)”, “केमिस्ट “, “फिल्टर इन्पेक्टर” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ७६ (४७+२ +२४ +१ +२ ) रिक्त … Read more