Solapur Police Recruitment 2024 | सोलापूर पोलिस भरती २०२४

महाराष्ट्र राज्य सोलापूर पोलिस भरती २०२४

सोलापूर पोलिस भरती २०२४ Solapur Police Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सोलापूर पोलिस अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “पोलिस शिपाई”, “पोलिस शिपाई चालक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४८ (३२+१६) रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण सोलापूर हे आहे. तरी इच्छुक आणि … Read more