UBOI Recruitment 2024 | UBOI अंतर्गत ६०६ पदांची भरती २०२४

Union Bank of India (UBOI) Recruitment 2024

UBOI Recruitment 2024 : यूनियन बँक ऑफ इंडिया (UBOI) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की, “मुख्य व्यवस्थापक- आयटी”, “वारिष्ट व्यवस्थापक – आयटी”, “व्यवस्थापक – आयटी”, “व्यवस्थापक“, “सहाय्यक व्यवस्थापक” या विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण  ६०६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

यूनियन बँक ऑफ इंडिया (UBOI) ची मुख्य वेबसाईट https://www.unionbankofindia.co.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख ०३ फेब्रुवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख २३ फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. यूनियन बँक ऑफ इंडिया (UBOI) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

UBOI Recruitment 2024

UBOI Recruitment 2024 : Union Bank of India (UBOI) has published recruitment for various posts. Posts are “Chief Manager -IT”, “Senior Manager-IT”, “Manager -IT”, “Manager”, “Assistants Manager”. Location of this recruitment is All Over India. Total 606 posts allocated for this Union Bank of India (UBOI)  Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.unionbankofindia.co.in/ and fill out the form before the Last Date of application. The application starts on 03rd February 2024. and the Last date of application is 23rd February 2024. The mode of application is online.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

UBOI Recruitment 2024

Union Bank of India (UBOI) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • मुख्य व्यवस्थापक- आयटी
  • वारिष्ट व्यवस्थापक – आयटी
  • व्यवस्थापक – आयटी
  • व्यवस्थापक
  • सहाय्यक व्यवस्थापक

पदसंख्या : ६०६ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • मुख्य व्यवस्थापक- आयटी– BE/ B.Sc. / B. Tech. / M.Sc. / M. Tech / Degree
  • वारिष्ट व्यवस्थापक – आयटी– BE/ B.Sc. / B. Tech. / M.Sc. / M. Tech / Degree
  • व्यवस्थापक – आयटी– BE/ B.Sc. / B. Tech. / M.Sc. / M. Tech / Degree
  • व्यवस्थापक– degree
  • सहाय्यक व्यवस्थापक – BE / B. Tech

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमार्यादा: 

  • मुख्य व्यवस्थापक- आयटी– ३० ते ४५ वर्ष
  • वारिष्ट व्यवस्थापक – आयटी– २८ ते ३८ वर्ष
  • व्यवस्थापक – आयटी– २५ ते ३५ वर्ष
  • व्यवस्थापक– २५ ते ३५ वर्ष
  • सहाय्यक व्यवस्थापक– २० ते ३० वर्ष

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

फी :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – रु. ८५०/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी (SC/ST)- रु. १७५ /-
  • PwBD उमेदवारासाठी – रु. १७५ /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०३ फेब्रुवारी २०२४ ००:०० पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  २३ फेब्रुवारी २०२४ रात्री १२:०० पर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://www.unionbankofindia.co.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

यूनियन बँक ऑफ इंडिया (UBOI) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
मुख्य व्यवस्थापक- आयटी०५
वारिष्ट व्यवस्थापक आयटी४२
व्यवस्थापक – आयटी०४
व्यवस्थापक४४७
सहाय्यक व्यवस्थापक१०८
एकूण ६०६

यूनियन बँक ऑफ इंडिया (UBOI) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य व्यवस्थापक- आयटीB.Sc./ B.E. /B. Tech. Degree in C.S./ IT/ E & Tc / Institution
recognized by Govt. of India/ approved by Govt.
Regulatory bodies. Or M. Tech./ M.Sc. in C.S./ IT/ E & Tc
वारिष्ट व्यवस्थापक आयटीB.Sc./ B.E. /B. Tech. Degree in C.S./ IT/ E & Tc / Institution
recognized by Govt. of India/ approved by Govt.
Regulatory bodies. Or M. Tech./ M.Sc. in C.S./ IT/ E & Tc
व्यवस्थापक – आयटीB.Sc./ B.E. /B. Tech. Degree in C.S./ IT/ E & Tc / Institution
recognized by Govt. of India/ approved by Govt.
Regulatory bodies. Or M. Tech./ M.Sc. in C.S./ IT/ E & Tc
व्यवस्थापकGraduate in any discipline from a University / Institution
recognized by Govt. of India/ approved by Govt. Regulatory bodies
सहाय्यक व्यवस्थापकB.E./ B. Tech. Degree in Electrical/ Civil / Architecture 
from University Institution recognized by Govt. of India/
approved by Govt. Regulatory bodies.

यूनियन बँक ऑफ इंडिया (UBOI) भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्य व्यवस्थापक- आयटी७६०१०-२२२०/४-८४८९०-२५००/२-८९८९०
वारिष्ट व्यवस्थापक आयटी६३८४०-१९९०/५-७३७९०-२२२०/२-७८२३०
व्यवस्थापक – आयटी४८१७०-१७४०/१-४९९१०/१०-६९८१०  
व्यवस्थापक ४८१७०-१७४०/१-४९९१०/१०-६९८१०  
सहाय्यक व्यवस्थापक३६०००-१४९०/७ -४६४३०/२-४९९४०-१९९०-६३८४०

How to Apply For Union Bank of India (UBOI) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ३० फेब्रुवारी २०२४ ००:०० पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ रात्री १२:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.unionbankofindia.co.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  ०३ फेब्रुवारी २०२४ ००:०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  २३ फेब्रुवारी २०२४ रात्री १२:०० पर्यंत

Union Bank of India (UBOI) Recruitment 2024 Details:

Union Bank of India (UBOI) Recruitment 2024 Details
Post NamesChief Manager -IT, Senior Manager-IT, Manager -IT,
Manager, Assistants Manager
Number of Posts606
Age Limit20- 45 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application03rd February 2024 after 00:00
Last Date Of Application23rd February 2024 Up to 12:00 PM
Official Websitehttps://www.unionbankofindia.co.in/
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or De-notified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

Selection process for Union Bank of India (UBOI) Recruitment 2024 :

I) Structure of Examination /Test :

a) For the postal code 01 to 16 :

SI No.Name of the testNo. of questions and Maximum Marks
1Professional knowledge relevant to the post100 multiple choice questions carrying a total of 200 marks.
                                       Total Duration of Examination will be of 120 minutes

b) For the postal code 17 to 21 :

SI No.Name of testNo. of questions and Maximum Marks
1Quantitative Aptitude25 multiple choice questions carrying a total of 25 marks.
2Reasoning50 multiple choice questions carrying a total of 50 marks.
3Professional knowledge relevant to the post50 multiple choice questions carrying a total of 100 marks.
4English25 multiple choice questions carrying a total of 25 marks.
 Total Duration of Examination will be of 120 minutesTotal 150 multiple choice questions carrying a total of 200 Marks.

II)Personal Interview (PI)

III) Group Discussion (GD)

IV) Final selection :

  • If online Examination and Personal Interview is Conducted.
  • If online Examination is not conducted and only Personal Interview is Conducted.
  • If online Examination is not conducted and both Group Discussion and Personal Interview is Conducted.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा..
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

बँक ऑफ बडोदा (BOB) भरती २०२४

संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२४

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC) दिल्ली भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) दिल्ली भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) जम्मू भरती २०२४

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) जम्मू भरती २०२४

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) बेंगळुरू भरती २०२४

न्यू इंडिया अश्यूरन्स अंतर्गत ३०० पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Union Bank of India (UBOI) Recruitment 2024 ? 
  • Ans: The last date to apply for Union Bank of India (UBOI) Recruitment 2024 is 23rd February 2024 .
  • Is a Caste certificate required for Union Bank of India (UBOI) Recruitment 2024 ? 
  • Ans: Yes , its required for Union Bank of India (UBOI) Recruitment 2024 .
  • What is the Locations for Union Bank of India (UBOI) Recruitment 2024 ?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 606 post announced.