UIIC Ltd Bharti 2023-24 | UIIC लिमिटेड मध्ये 300 पदांची भरती २०२३-२४

UIIC Ltd Bharti 2023-24

UIIC Ltd Bharti 2023-24 : यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “सहाय्यक (Assistant)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ३०० रिक्त जागा उपलब्ध आहेत. ३०० पैकी एकूण २३ जागा महाराष्ट्र राज्यात उपलब्ध आहेत . या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची मुख्य वेबसाईट https://uiic.co.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख १६ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख ०६ जानेवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

UIIC Ltd Bharti 2023-24

UIIC Ltd. Bharti 2023-24 : United India Insurance Company Ltd. (UIIC) has published recruitment for various posts. Post is “UIIC Assistant”. Location of this recruitment is All Over India Total 300 posts allocated for this United India Insurance Co. Ltd. (UIIC) Bharti 2023-24. 53 out of 300 post in Maharashtra state.

Interested and eligible candidates should visit https://uiic.co.in/ and fill out the form before the last date of application. The application process starts on 16th December 2023 and the last date is 06th January 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

United India Insurance Co. Ltd. (UIIC) Bharti 2023-24

United India Insurance Co. Ltd. (UIIC) Bharti 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  •  सहाय्यक

पदसंख्या : ३०० जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यता पात्र विद्यापीठातून पदवीधर

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमार्यादा:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – २१ ते ३० वर्ष.
  • OBC उमेदवारासाठी- २१ ते ३३ वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – २१ ते ३५ वर्ष.

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी = रु १००० / +GST
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी(SC/ST) =रु २५० / +GST
  • PWD= रु २५० / +GST

वेतनश्रेणी :

  • Rs.22405-1305(1)-23710-1425(2)-26560-1605(5)-34585-1855(2)-38295-2260(3)-45075-2345(2)-49765-2500(5)-62265
  • मेट्रो सिटी मध्ये सुरुवातीस एकूण वेतन रु. ३७,००० /- असेल .

अर्ज सुरू होण्याची तारीख : १६ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट : https://uiic.co.in/ 

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड २०२३-२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

StateNo .of Posts
ANDAMAN & NICOBAR ISLANDS 1
ANDHRA PRADESH  8
ARUNACHAL PRADESH 2
ASSAM7
BIHAR3
CHANDIGARH2
CHATTISGARH5
GOA2
GUJRAT5
HARYANA2
HIMACHAL PRADESH1
JAMMU AND KASHMIR4
JHARKHAND2
KARNATAKA32
KERALA30
LADAKH1
MADHYA PRADESH10
MAHARASHTRA23
MANIPUR1
MEGHALAYA 2
MIZORAM 1
NAGALAND1
NEW DELHI 9
ODISHA7
PUDUCHERRY6
PUNJAB 8
RAJASTHAN21
SIKKIM 1
TAMIL NADU78
TELANGANA3
TRIPURA1
UTTAR PRADESH8
UTTARAKHAND9
WEST BENGAL4
Total300

Important Application Dates:

 DetailsDates
Online Registration commences from16th December 2023
Last Date for Registration of Online Application06th January 2024
Last Date for Payment of Application fee06th January 2024
Download of Call Letters10 days before the date of each examination (Tentative)

How to Apply For United India Insurance Co. Ltd. (UIIC) Bharti 2023-24:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात 16 डिसेंबर २०२३ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०६ जानेवारी २०२४  आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://uiic.co.in/  या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

United India Insurance Co. Ltd (UIIC) Bharti Details:

United India Insurance Co. Ltd. (UIIC) Bharti Details
Post NamesAssistant
Number of Posts300
Age Limit21 -35 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application16th December 2023 
Last Date Of Application06th January 2024 
Official Websitehttps://uiic.co.in/ 
Online Applyhttps://uiic.co.in/recruitment/details/15257

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायविंग लायसेंस
  • Voter कार्ड
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला

Selection Procedure:

  • All candidates should apply online before the last date for registration of application.
  • All candidates will have to appear for the Online examination, thereafter, candidates who qualify in the examination will be called for a Regional Language Test.
  • Merely satisfying the eligibility norms does not entitle a candidate to be called for ONLINE examination and Regional Language.
  • Candidates qualifying in the Examination will be further shortlisted for the Regional Language test before final selection.

Maximum Marks for each section for the objective online test:

Duration of objective test-120 minutes (Two hours)

Sr.noName of TestsNo. of QuestionsMarks
1Test of Reasoning4050
2Test of English Language4050
3Test of Numerical Ability4050
5Computer Knowledge4050
                  Total200250

Identify Verification:

In the examination hall as well as at the time of the Regional Language Test, the call letter along with the original and a photocopy of the candidate’s currently valid photo identity such as PAN card/ Passport /Driving License/Voter’s Card/Bank Passbook with photograph/Employee Id/Aadhar card with a photograph/valid recent Identity Card issued by a recognized College/University.

E-Aadhar Card and Ration card are not valid identity proofs for this Examination.

Service Conditions:

The selected candidates shall have to confirm the rules/regulations/laws as applicable in the Company from time to time. Posts are permanent and the selected candidates on appointment may be posted or transferred to any place in India as may be decided by the Company: no requests/representations shall be entertained in this regard.

The selected candidates shall be serving in the place of posting for a minimum period of 5 years.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • सगळ्या कागदपत्रांची File size ५० kb ते १०० kb असावी.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब साठी ७६५ पदांची भरती २०२३-२४

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.

NHM अंतर्गत मुंबई महानगरपालिके मध्ये ५८ जागांची भरती २०२३.

नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड मध्ये ११४ पदांची भरती २०२३-२४

भारतीय नौदल सेने अंतर्गत 910 पदांची भरती २०२३-२४

MPSC गट -अ ३४० पदांची भरती २०२३-२४

राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड भरती २०२३-२४

राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरीमध्ये ५३ पदांची भरती २०२३-२४

FAQs:

  • What is the last date to apply for United India Insurance Company Ltd. (UIIC) Bharti 2023-24? 
  • Ans: The last date to apply for United India Insurance Co. Ltd. (UIIC) Bharti 2023-24 is 06th January 2024 .
  • Is a Caste certificate required for United India Insurance Co. Ltd. (UIIC) Bharti? 
  • Ans: Yes , its required for United India Insurance Co. Ltd. (UIIC) Bharti .
  • What is the Locations for UIIC Ltd Bharti 2023-24?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 300 post announced.