UPSC Recruitment 2024 | संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२४

Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024

Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024 : संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “विशेषज्ञ ग्रेड III”, “शास्त्रज्ञ-बी ”, “सहाय्यक संचालक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ६७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतिने भरु शकता .

संघ लोक सेवा आयोग (UPSC) ची मुख्य वेबसाईट https://upsconline.nic.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख २७ जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024

Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024 : Union Public Service Commission (UPSC) has published recruitment for various posts. Posts are “Specialist Grade III”, “Scientist-B”, and “Assistant Director”. Location of this recruitment is All Over India. Total 67 posts allocated for this Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://upsconline.nic.in/ and fill out the form before the Last Date. The application period Starts on 27th January 2024. and the Last date is 15th February 2024. The mode of application is online.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024

Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • विशेषज्ञ ग्रेड III
  • शास्त्रज्ञ-बी
  • सहाय्यक संचालक

पदसंख्या : 67 जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • पदव्युत्तर पदवी
  • एम. बी. बी. एस.
  • पदवी
  • पी. एचडी.
  • एम. एससी.

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

वयोमार्यादा: 

  • विशेषज्ञ ग्रेड III – ४५ वर्ष
    • SC उमेदवारांसाठी =४३ वर्ष
    • OBC उमेदवारांसाठी = ४० वर्ष
  • वैज्ञानिक -बी 
    • PwBD उमेदवारांसाठी = 45 वर्ष
    • SC/ST उमेदवारांसाठी= 40 वर्ष
    • OBC उमेदवारांसाठी = 38 वर्ष
    • EWS उमेदवारांसाठी= 35 वर्ष
  • सहाय्यक संचालक– 35 वर्ष

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

फी :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु २५ /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =निशुल्क
  • महिला उमेदवारासाठी = निशुल्क
  • PwBD उमेदवारासाठी = निशुल्क

अर्ज सुरू होण्याची तारीख : २७ जानेवारी २०२४  

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  १५ फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५९ वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://upsconline.nic.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
विशेषज्ञ ग्रेड III४०
शास्त्रज्ञ-बी२६
सहाय्यक संचालक०१  
एकूण जागा ६७

संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ ग्रेड III  MBBS Degree  
शास्त्रज्ञ-बीBachelor’s Degree in Civil Engineering from a recognized
University or Institute.
सहाय्यक संचालकMaster’s Degree from a recognized University in Hindi with
English as a compulsory or elective subject or as the medium
of examination at the degree level.  

संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव               वेतनश्रेणी
विशेषज्ञ ग्रेड III  Level-11 in the Pay Matrix as per 7th CPC plus NPA.
शास्त्रज्ञ-बीLevel-10 in the Pay Matrix-7th CPC
सहाय्यक संचालकLevel-10 in the Pay Matrix-7th CPC

How to Apply For Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १७ जानेवारी २०२४  पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५९ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://upsconline.nic.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  २७ जानेवारी २०२४ पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  १५ फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५९ पर्यंत
ऑनलाईन अर्जाची छपाई करण्याची शेवटची तारीख१६ फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५९ पर्यंत

Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024 Details:

Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024 Details
Post NamesSpecialist Grade III, Scientist-B and Assistant Director
Number of Posts67
Age Limit35- 45 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application27th January 2024 after
Last Date Of Application15th February 2024 Up to 11:59 PM
Official Websitehttps://upsconline.nic.in/
Online ApplyClick here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायविंग लायसेंस
  • स्कूल फोटो आयडी
  • जे फोटो आयडी ऑनलाईन फॉर्म भरताना टाकला आहे तोच परीक्षा क्षेत्रात गेल्यावर वापरावा .

सूचना –

  • परीक्षा मधील प्रत्येक प्रश्नांसाठी नेगेटिव मार्किंग असेल .  
  • भारताचे नागरीत्व असणे गरजेचे असणे .
  •  नेपाळचा काही भाग ,तसेच मुळ भारतीय जे की पाकिस्तान ,श्रीलंका ,भुरमा ,पूर्व आफ्रिका देशातील केनया ,उगांडा ,टांझानिया ,झांबिया,जाईर ,एथोपिया व वियतनाम जे कायमस्वरूपी भारतात राहतात.  

Procedure to Fill Union Public Service Commission (UPSC) Recruitment Application form:

The following procedure needs to be followed strictly otherwise which may lead to application rejection.

  • Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply online only through the link on the Union Public Service Commission (UPSC) website in the career webpage under the current openings https://upsconline.nic.in/ from 27/01/2024 to 15/02/2024. No other mode of application is available or will be accepted.
  • Candidates are advised to read carefully the instructions mentioned in’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the online application form giving correct and accurate information.
  • After online registration, the system will automatically generate a unique User ID or User Name (Applicant ID) and Password. Candidates have to remember the unique User ID or User Name and Password for future reference
  • Candidates needs to upload relevant documents or Certificates or testimonials along with their recent coloured Photograph and signature.  Candidates needs to pay the online application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the online application form tally with the respective documents or certificates or testimonials.
  • Candidates needs to keep the printout of the application form which will be generated by the system after registration. No documents including a copy of the applications are to be sent to the Union Public Service Commission (UPSC) unless specifically asked or advised.
  • Incomplete Applications in any respect will be automatically rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.
  • Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name  or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be automatically rejected.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा..
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतीय आर्मी (Indian Army) अंतर्गत 379 पदांची भरती २०२४

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत ९० पदांची भरती २०२४

दारूगोळा कारखाना खडकी पुणे भरती २०२४

महानगरपालिका सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती २०२४

भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत ३६१ पदांची भरती २०२४

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई भरती २०२४

अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०२४

मिरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२४

बँक ऑफ बडोदा (BOB) भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024 is 15th February 2024 .
  • Is a Caste certificate required for Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024.
  • What is the Locations for Union Public Service Commission (UPSC) Recruitment 2024
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 67 post announced.