UPSC CDS Bharti 2024 | UPSC अंतर्गत CDS साठी भरती २०२४

UPSC CDS Bharti 2024

UPSC CDS Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “भारतीय भूदल (मिलिटरी ) अकादमी ,डेहराडून”, “भारतीय नौदल अकादमी,एझीमाला ”,”हवाई दल अकादमी ,हैदराबाद ”,” ऑफिसर ट्रेनिंग अकादमी(पुरुष ) ,चेन्नई ”,”ऑफिसर ट्रेनिंग अकादमी(महिला)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४५७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत (डेहराडून, एझीमाला, हैदराबाद , चेन्नई ) हे आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा (CDS) ची मुख्य वेबसाईट https://upsc.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख २० डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख ०९ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा (CDS) ची भरती २०२४-२५ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

UPSC CDS Bharti 2024

UPSC CDS Bharti 2024 : Union Public Commission (UPSC) Central Defence Services (CDS) Examination (NDA) has published recruitment for various posts. Posts are “Indian Military Academy, Dehradun(100)”, ”Indian Naval Academy, Ezhimala(32)”, ”Air Force Academy, Hyderabad (32)”, ”Officers Training Academy, Chennai for Men(275)”, ”Officers Training Academy, Chennai for Female (18)”. Location of this recruitment is All Over India (Dehradun, Ezhimala, Hyderabad, Chennai). Total 457 posts allocated for this UPSC CDS Bharti 2023-24.

Interested and eligible candidates should visit https://upsc.gov.in/  and fill out the form before the last date of application. The application process starts on 20th December 2023 and the last date is 09th January 2024 Up to 06.00 PM.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

UPSC CDS Bharti 2024

UPSC CDS Bharti 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • भारतीय भूदल (मिलिटरी ) अकादमी ,डेहराडून
  • भारतीय नौदल अकादमी,एझीमाला
  • हवाई दल अकादमी ,हैदराबाद
  • ऑफिसर ट्रेनिंग अकादमी(पुरुष ) ,चेन्नई
  • ऑफिसर ट्रेनिंग अकादमी(महिला), चेन्नई

पदसंख्या : ४५७ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • १२ वी पास
  • पदवी
  • B. E.

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : संपूर्ण भारत (डेहराडून, एझीमाला, हैदराबाद , चेन्नई)

वयोमार्यादा: 

  • IMA-अविवाहित मुलगा /मुलगी उमेदवार ज्यांचा जन्म ०२जानेवारी ,२००१  आधी नसावा व  १ जानेवारी २००६आधी असावा .
  • Indian Naval-अविवाहित मुलगा /मुलगी उमेदवार ज्यांचा जन्म ०२ जानेवारी २००१आधी नसावा व १ जानेवारी २००६आधी असावा .
  • हवाई दल अकादमी =२०-२४ वर्षे अविवाहित मुलगा /मुलगी उमेदवार
  • ऑफिसर ट्रेनिंग अकादमी(पुरुष)= अविवाहित मुलगा  उमेदवार ज्यांचा जन्म ०२ जानेवारी २००० आधी नसावा व  १ जानेवारी २००६ आधी असावा
  • ऑफिसर ट्रेनिंग अकादमी(महिला)= अविवाहित मुलगी उमेदवार ज्यांचा जन्म ०२ जानेवारी २००० आधी नसावा व  १ जानेवारी २००६ आधी असावा

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

फी :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु २०० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =निशुल्क
  • महिला उमेदवारासाठी = निशुल्क

अर्ज सुरू होण्याची तारीख : २० डिसेंबर २०२३  

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  ०९ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट : https://upsc.gov.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

संघ लोक सेवा आयोगामधील शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
भारतीय भूदल (मिलिटरी )अकादमीकोणत्याही शाखेतील पदवी 
भारतीय नौदल अकादमीइंजिनिअरिंग पदवी 
हवाई दल अकादमीपदवी (फिजिक्स आणि गणित विषयासह १२ वी ) किंवा इंजिनिअरिंग पदवी 
ऑफिसर ट्रेंनिंग अकादमी (पुरुष )कोणत्याही शाखेतील पदवी 
ऑफिसर ट्रेंनिंग अकादमी (महिला  )कोणत्याही शाखेतील पदवी 

Total Number of Posts for UPSC CDS Bharti 2024

NoPost NamePlace Total Posts
1Indian Military AcademyDehradun100
2Indian Naval AcademyEzhimala32
3Air Force AcademyHyderabad32
4Officers Training Academy for MenChennai275
5Officers Training Academy for FemaleChennai18

How to Apply For Union Public Commission (UPSC) CDS Bharti 2023-24:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २० डिसेंबर २०२३ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०९ जानेवारी २०२४आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://upsc.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

Union Public Commission (UPSC) Central Defence Services (CDS) Bharti 2023-24 Details:

UPSC NDA,NA Bharti 2023-24 Details
Post Names Indian Military Academy-Dehradun(100),
Indian Naval Academy – Ezhimala(32),
Air Force Academy-Hyderabad (32),
Officers Training Academy-Chennai for Men(275),
Officers Training Academy-Chennai for Female (18)
Number of Posts457
Age Limit17- 24 Years
Job LocationAll Over India (Dehradun, Ezhimala, Hyderabad, Chennai)
Application ModeOnline
Start Date Of Application20th December 2023 
Last Date Of Application09th January 2024. Up to 06:00 PM
Official Websitehttps://upsc.gov.in/ 
Online Applyhttps://upsconline.nic.in/upsc/OTRP/

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे
  • आधार कार्ड
  • वोटर कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायविंग लायसेंस
  • स्कूल फोटो आयडी
  • जे फोटो आयडी ऑनलाईन फॉर्म भरताना टाकला आहे तोच परीक्षा क्षेत्रात गेल्यावर वापरावा .

सूचना –

  • परीक्षा मधील प्रत्येक प्रश्नांसाठी नेगेटिव मार्किंग असेल .  
  • राष्ट्रीयत्व :  उमेदवार हा/ही अविहाहित असणे गरजेचे .
  • भारताचे नागरीत्व असणे गरजेचे असणे .
  •  नेपाळचा काही भाग ,तसेच मुळ भारतीय जे की पाकिस्तान ,श्रीलंका ,भुरमा ,पूर्व आफ्रिका देशातील केनया ,उगांडा ,टांझानिया ,झांबिया,जाईर ,एथोपिया व वियतनाम जे कायमस्वरूपी भारतात राहततात.  

SCHEME OF EXAMINATION:

The subjects of the written examination, the time allowed and the maximum marks allotted to each subject will be as follows:

a) For Admission to Indian Military Academy, Indian Naval Academy and Air Force Academy:

SubjectCodeDurationMaximum Marks
English112 Hours100
General Knowledge122 Hours100
Elementary Mathematics132 Hours100

b) For Admission to the Officers Training Academy:

SubjectCodeDurationMaximum Marks
English112 Hours100
General Knowledge122 Hours100

Centers of Examination:

AGARTALAGHAZIABADPANAJI(GOA)
AGRAGORAKHPURPATNA
AJMERGURGAONPORT BLAIR
AHMEDABADGWALIORPRAYAGRAJ(ALLAHABAD)
AIZAWLHYDERABADPUDUCHERRY
ALIGARHIMPHALPUNE
ALMORA(UTTARAKHAND)INDORERAIPUR
ANANTAPUR (ANDHRA PRADESH)ITANAGARRAJKOT
AURANGABAD (    MAHARASHTRA)JABALPURRANCHI
BENGALURUJAIPURSAMBALPUR
BAREILLYJAMMUSHILLONG
BHOPALJODHPURSHIMLA
BILASPUR(CHHATISGARH)JORHATSILIGUDI
CHANDIGARHKOCHISRINAGAR
CHENNAIKOHIMASRINAGAR(UTTARAKHAND)
COIMBATOREKOLKATATHANE
CUTTACKKOZHIKODE(CALICUT)THIRUVANANTHAPURAM
DEHRADUNLEHTIRUCHIRRAPALLI
DELHILUCKNOWTIRUPATI
DHARAMSHALALUDHIANAUDAIPUR
DHARWADMADURAIVARANASI
DISPURMANDIVELLOR
FARIDABADMUMBAIVIJAYAWADA
GANGTOKMYSOREVISHAKHAPATNAM
GAYANAGPURWARANGAL
GAUTAM BUDDHA NAGARNAVI MUMBAI 

SYLLABUS OF EXAM:

  • English (Code No.1)
  • General Knowledge (Code No.2)
  • Elementary Mathematics(Code No.03)
  • i)Arithmetic
  • ii)Algebra
  • iii)trigonometry
  • iv)Geometry
  • v)Mensuration
  • vi)Statistics
  • Intelligence and Personality Test

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब साठी ७६५ पदांची भरती २०२३-२४

भारतीय नौदल सेने अंतर्गत 910 पदांची भरती २०२३-२४

MPSC गट -अ ३४० पदांची भरती २०२३-२४

राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड भरती २०२३-२४

राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरीमध्ये ५३ पदांची भरती २०२३-२४

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 पदांची भरती 2023-२४

संघ लोक सेवा आयोगा मध्ये “राष्ट्रीय संरक्षण अकादमी” आणि “नौदल अकादमी” ४०० पदांची भरती २०२३-२४.

मृदा व जलसंधारण विभागमध्ये ६७० पदांची भरती २०२३-२४

FAQs:

  • What is the last date to apply for Union Public Commission (UPSC) CDS Bharti 2023-24? 
  • Ans: The last date to apply for Union Public Commission (UPSC) CDS Bharti 2023-24 is 09th January 2024. Up to 06:00 PM .
  • Is a Caste certificate required for Union Public Commission (UPSC) CDS Bharti 2023-24? 
  • Ans: Yes , its required for Union Public Commission (UPSC) CDS Bharti 2023-24 .
  • What is the Locations for Union Public Commission (UPSC) CDS Bharti 2023-24?
  • Ans: All Over India (Dehradun, Ezhimala, Hyderabad, Chennai)
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 457 post announced.