West Central Railway Recruitment 2023-24 | WCR मध्ये महाभरती २०२३-२४.

West Central Railway Recruitment 2023-24

West Central Railway Recruitment 2023-24 : पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये “शिकाऊ उमेदवार ” या रिक्त पदांसाठी महाभरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ३०१५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण जबलपूर विभाग, भोपाल विभाग, कोटा विभाग, CRWS भोपाल, WRS कोटा, मुख्यालय/जबलपूर हे आहेत. १० वी पास उमेदवारांनसाठी उत्तम संधी आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता .

पश्चिम-मध्य रेल्वेची मुख्य वेबसाईट https://wcr.indianrailways.gov.in/ ही आहे , तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख  १५ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख १४ जानेवरी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. पश्चिम-मध्य रेल्वे भरती २०२३-२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

West Central Railway Recruitment 2023-24

West Central Railway Recruitment 2023-24: West Central Railway has published recruitment notifications for the posts of “Apprentices” . Location of this recruitment is JBP Division, BPL Division, KOTA Division, CRWS Division, WRS KOTA, HQ/JBP. There are 3015 posts have been allocated for this West Central Railway Recruitment 2023-24. Interested and eligible candidates should visit https://wcr.indianrailways.gov.in/ and fill out the form before the end date. The application process starts on 15th December 2023 and the last date is 14th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com

सूचनाअर्ज ऑनलाइन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

West Central Railway Recruitment 2023-24

West Central Railway Recruitment 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव (पदांचे नाव ) :

  • शिकाऊ उमेदवार (Apprentices)

पदसंख्या :  ३०१५ जागा

शैक्षणिक पात्रता :

  • 10 वी पास
  • पदाच्या आवश्यकतेनुसार

सूचना : शिकाऊ उमेदवराला १० वी मध्ये कमीत कमी ५० % मार्क्स असणे आवश्यक आहे .

अर्ज पद्धत: ऑनलाईन .

नौकरी ठिकाण :

  • जबलपूर विभाग
  • भोपाल विभाग
  • कोटा विभाग
  • CRWS भोपाल
  • WRS कोटा
  • मुख्यालय/जबलपूर

वयोमार्यादा: १५ ते २४ वर्ष .

सूचना : उमेदवारानचे वय १४/१२/२०२३ रोजी १५ वर्ष पूर्ण झालेले असावे आणि अधिसूचनेच्या CUT-Off तारखेला उमेदवाराचे वय २४ वर्ष पूर्ण नसावे.

अर्ज शुल्क :

  • सगळ्या उमेदवारांसाठी =१३६ रु .
  • महिला उमेदवारासाठी =३६ रु.
  • SC/ST=३६ रु .
  • PwBD (Persons with benchmark Disabilities)=३६ रु.

अर्ज सुरू होण्याची तारीख : १५ डिसेंबर २०२३ ते १४ जानेवारी २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://wcr.indianrailways.gov.in/

इतर सर्व नौकरींची मोफत माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

West Central Railway Recruitment are Divided into Unit wise slots given below:

  Unit Number of Slots/Seats PwBDEx. SM
URSCSTOBCEWSTotalLDVIHIMD
JBP Division47217686312118116417714934
BPL Division245924316162603655216
KOTA Division345129612328685310310921
CRWS BPL712410471817031103
WRS KOTA783015532019622226
HQ/JBP1343632910000
Total122445521881130730153918322280

विभाग आणि एकूण जागा खालीलप्रमाणे :

क्र .विभागएकूण जागा
जबलपूर विभाग११६४
भोपाल विभाग६०३
कोटा विभाग८५३
CRWS भोपाल१७०
WRS कोटा१९६
मुख्यालय/जबलपूर२९

How to Apply For West Central Railway Recruitment 2023-24:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १५ डिसेंबर २०२३ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२४  आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://wcr.indianrailways.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याची तारीख:

क्र.तपशीलकालावधी
अर्ज सादर करण्याचा कालावधी१५ डिसेंबर २०२३
अर्ज भरण्याची शेवटची तारीख१४ जानेवारी २०२४ रात्री ११.५९ पर्यंत

List Of Posts:

  • Carpenter
  • Computer Operator and Programming assistance
  • Electrician
  • Electronics Mechanic
  • Fitter
  • Painter (General)
  • Plumber
  • Pump Operator cum Mechanic
  • Welder (Gas and Electric)

Important Instructions for West Central Railway 2023-24

The decision of the Rail Administration will be final about the eligibility, acceptance or rejection of the form. Engineering Graduates and Diploma Holders are not eligible to apply for Apprenticeship in response to this notification as they are governed by the separate scheme of Apprenticeship.

The candidates are required to produce original testimonials for verification. if it is identified by the rail administration that the application has fake certificates/false certificates, the rail department has the right to remove/disqualify the selected candidate at any stage without notice after his selection.

No daily allowance/ travelling/conveyance allowance will be paid to the candidates who will be called for document verification. After selection for engagement, the request of the candidate to change Division/Unit will not be considered.

The PWBD candidates who suffer from not less than 40% of relevant disability. In case of Hearing Impaired having 60 decibels or more in the better ear in the conversational range of frequency are eligible to apply.

West Central Railway Recruitment Details:

West Central Railway Recruitment Details
Post NamesApprentices
Number of Posts3015
Age Limit15 -24 Years
Job LocationJBP Division, BPL Division, KOTA Division, CRWS Division,
WRS KOTA, HQ/JBP.
Application ModeOnline
Start Date Of Application15th December 2023 
Last Date Of Application14th January 2024 Up to 11.59 PM
Official Websitehttps://wcr.indianrailways.gov.in/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • Photograph आणि Signature हे JPG स्वरूपात असावे ,आणि त्यांची File Size ही ५० Kb ते २०० Kb दरम्यान असावी
    • पासपोर्ट साईज फोटोग्राफ हा नवीन, व्यवस्तीत आणि नीटनेटका असावा ,
    • फोटोग्राफ ची साईज १००*१२० Pixel असावी.
    • Signature ची साईज १६०*७० Pixel असावी.
  • प्रमाणपत्र :
    • १० वी मार्कशीट
    • १० वी पास प्रमाणपत्र
    • Community प्रमाणपत्र (SC/ST/OBC/EWS) (लागू पडत असल्यास )
    • PwBD प्रमाणपत्र (लागू पडत असल्यास)
    • ITI प्रमाणपत्र
    • ITI मार्कशीट (issued by NCVT/SCVT)
    • जात प्रमाणपत्र

पुढील त्रुटी अढळल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही :

  • Application without Scanned Photo and Signature.
  • Application without proper certificates, in respect of date of birth, educational/vocational qualifications.
  • Caste (EWS/SC/St/OBC and OBC declaration) certificate and other certificates should be obtained from the appropriate authority in the prescribed format.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब ७६५ पदांची भरती २०२३-२४

FAQs:

  • What is the last date to apply for West Central Railway Recruitment 2023-24? 
  • Ans: The last date to apply for West Central Railway Recruitment is 14th January 2024.
  • Is a Caste certificate required for West Central Railway Recruitment 2023-24 ? 
  • Ans: Yes , its required for West Central Railway Recruitment.
  • What is the Locations for West Central Railway Recruitment 2023-24?
  • Ans: JBP Division, BPL Division, KOTA Division, CRWS Division, WRS KOTA, HQ/JBP.
  • What is the file size of the All Documents?
  • Ans: The file size of the all Documents should be 50 kb to 200 kb.
  • How many vacancies are announce for West Central Railway Recruitment posts ?
  • Ans: There are total 3015 post announced.