IIG Mumbai Recruitment 2024 | IIG मुंबई भरती २०२४

Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024 | भारतीय भूचुंबकीय संस्था मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, प्रोफेसर-ई” , “फेलो ”, “तांत्रिक अधिकारी-III”, “तांत्रिक अधिकारी-I”, “वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक”, “तांत्रिक सहाय्यक”, “स्टेनोग्राफर ग्रेड -II ” , “चालक”, “शिपाई /मल्टि टास्किंग स्टाफ” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

भारतीय भूचुंबकीय संस्था मुंबई ची मुख्य वेबसाईट https://iigm.res.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०३ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०४ फेब्रुवारी २०२४ आहे. अर्जाची हार्ड कॉपी पाठवण्याची शेवटची तारीख ०९ फेब्रुवारी २०२४ ही आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. भारतीय भूचुंबकीय संस्था मुंबई भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024

Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024 : Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai has published recruitment for various posts. Post is “Professor E”, “Fellow”, “Technical Officer-III”, “Technical Officer-I”, “Senior Technical Assistant”, “Technical Assistant”, “Stenographer Grade-II”, “Driver”, “Peon/Multi -tasking Staff”. Location of this recruitment is Mumbai. Total 24 posts allocated for this Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024 .

Interested and eligible candidates should visit  https://iigm.res.in/ and fill out the form before the Last date of application. The application process starts on 03rd January 2024 and the Last date is 04th February 2024.The last Date for sending a Hard Copy of the application is 09th February 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024

Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • प्रोफेसर-ई
  • फेलो
  • तांत्रिक अधिकारी-III
  • तांत्रिक अधिकारी-I
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
  • तांत्रिक सहाय्यक
  • स्टेनोग्राफर ग्रेड -II
  • चालक
  • शिपाई /मल्टि टास्किंग स्टाफ

पदसंख्या : २४ जागा

वयोमर्यादा : 

  • प्रोफेसर-ई– ४५ वर्ष
  • फेलो -३५ वर्ष
  • तांत्रिक अधिकारी-III– ४० वर्ष
  • तांत्रिक अधिकारी-I– ३० वर्ष
  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक– २८-३३ वर्ष
  • तांत्रिक सहाय्यक– २८ वर्ष
  • स्टेनोग्राफर ग्रेड -II – २७ वर्ष
  • चालक– ३३ वर्ष
  • शिपाई /मल्टि टास्किंग स्टाफ– २५ -२८ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • ८ वी पास
  • १० वी पास
  • १२ वी पास
  • बी. एससी
  • डिप्लोमा
  • एम. एससी
  • बी. ई / एम. ई
  • भूविज्ञान डिग्री

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: मुंबई

शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी(EWS/OBC) =रु ८००/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी(मागसवर्गीय/SC/ST/Women) =रु ३००/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०३ जानेवारी २०२४

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०४ फेब्रुवारी २०२४

अर्जाची हार्ड कॉपी पाठवण्याची शेवटची तारीख – ०९ फेब्रुवारी २०२४  

अर्जाची हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता – IIG प्लॉट नंबर ५ , सेक्टर १८ , कलंबोई हाइवे , न्यू पनवेल , नवी मुंबई २१८४१०.

अधिकृत वेबसाईट : https://iigm.res.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

भारतीय भूचुंबकीय संस्था मुंबई भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
प्रोफेसर-ई०१
फेलो०२
तांत्रिक अधिकारी-III०१
तांत्रिक अधिकारी-I०३
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक०८
तांत्रिक सहाय्यक०५
स्टेनोग्राफर ग्रेड –II०१
चालक०१
शिपाई /मल्टि टास्किंग स्टाफ०२
एकूण२४

भारतीय भूचुंबकीय संस्था मुंबई भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रोफेसर-ईA first-class Master’s degree in Geology/ Applied Geology/
Geophysics. A Ph.D. degree in the above subject.
फेलोFirst class Master’s degree in Computer Science/Physics.
तांत्रिक अधिकारी-III Master’s degree in Computer Science with 55% and above or
equivalent CGPA
तांत्रिक अधिकारी-IMaster’s degree in Geophysics with 55% and above or equivalent CGPA. Bachelor’s/BE./B.Tech. degree in Electronics/ Computer/ Digital
Communication with 55% and above or equivalent CGPA.
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकMaster’s degree in Geophysics with 55% and above or equivalent
CGPA. B.E. / M.E. in Computer Engineering. M.S.C. in Physics/ Electronics/
Computer Science with 55% and above or equivalent CGPA. M.S.C. in
Geophysics with 55% and above or equivalent CGPA. M.S.C. in Electronics with 55% and above or equivalent CGPA. M.S.C. in Pure Maths /Applied
Maths with 55% and above or equivalent CGPA
तांत्रिक सहाय्यकB.LIB. Science preferably with Physics or Mathematics in B.S.C with 55%
and Above or Equivalent CGPA. B.S.C in Physics, Electronics or Computer
Science with 55% and Above or equivalent CGPA. Diploma in Civil
Engineering. B.S.C in Computer Science with 55% and Above or Equivalent
CGPA. B.S.C in Electronics or Instrumentation with 55% and Above or equivalent CGPA.
स्टेनोग्राफर ग्रेड –II12th Class pass or equivalent from a recognized Board or University.
चालकMatric/SSC +2 years of driving experience. Candidate should have a
valid driving License to drive a Light/ Medium Vehicle (Transporting Passengers)
शिपाई /मल्टि टास्किंग स्टाफStandard 8th and above

How to Apply For Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०३ जानेवारी २०२४ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०४ फेब्रुवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://iigm.res.in/ या लिंकवर किंवा iig.recruitment@iigm.res.in या ई-मेल वर किंवा २७४८४०६२ ०२२ या हेलपलाईन नंबर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

तपशीलवार आणि दिनांक
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात  बुधवार , 03 जानेवारी 2024
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीखरविवार, ०४ फेब्रुवारी २०२४ 
अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीखशुक्रवार , ०९ फेब्रुवारी २०२४

Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024 Details

Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024 Details
Post NamesProfessor E, Fellow, Technical Officer-III, Technical Officer-I,
Senior Technical Assistant, Technical Assistant, Stenographer
Grade-II, Driver, Peon/Multi -tasking Staff
Number of Posts24
Age Limit25 – 45 Years
Job LocationMumbai
Application ModeOnline
Start Date Of Application03rd January 2024 
Last Date Of Application04th February 2024 
Official Websitehttps://iigm.res.in/
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक पात्रता
  • वयाचा पुरावा
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी दाखला
  • आधार कार्ड /पॅन कार्ड / ड्रायविंग लायसेंस /निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत १२१ पदांची भरती २०२४

जवाहरलाल नेहरू अल्यूमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC) नागपुर भरती २०२४

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई भरती २०२४

पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत ११३ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी भरती २०२४

ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT) मुंबई भरती २०२४

पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती २०२४

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०१ पदांची भरती २०२४

बँक ऑफ बडोदा (BOB) भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024 is 04th February 2024 .
  • Is a Caste certificate required for Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024 .
  • What is the Locations for Indian Institute of Geomagnetism (IIG) Mumbai Recruitment 2024?
  • Ans: Mumbai
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 24 post announced.