NHM Jalna Recruitment 2024 | NHM जालना २०२४

National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, बालरोगतज्ञ”, ”फिजिशियन”, ”भूलतज्ञ” , ”रेडिओलॉंजिस्ट” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण जालना येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना ची मुख्य वेबसाईट https://jalna.gov.in/en/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २५ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचाऑफलाईन पद्धतिने भरु शकता. निवड मुलाखती प्रमाने होईल. तसेच मुलाखतीची तारीख ०६ फेब्रुवारी २०२४ आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024

National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024 : National Health Mission (NHM) Jalna has published recruitment for various posts. Posts are “Pediatrician”, ”Physician”, “Anesthetist” and “Radiologist”. Location of this recruitment is Jalna. Total 10 posts allocated for this National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://jalna.gov.in/en/ and fill out the form before the Last Date. The application Starts on 25th January 2024 and the Last Date is 05th February 2024. The interview date is 06th February 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024

National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • बालरोगतज्ञ
  • फिजिशियन
  • भूलतज्ञ
  • रेडिओलॉंजिस्ट

पदसंख्या :  १० जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • बालरोगतज्ञ -एमबीबीएस/ एमडी
  • फिजिशियन– एमबीबीएस/ एमडी
  • भूलतज्ञ – एमबीबीएस/ एमडी/ एमएस/ डीए
  • रेडिओलॉंजिस्ट – एमबीबीएस/ एमडी

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : जालना

अर्ज पद्धत: ऑफलाईन.

निवड प्रक्रिया =मुलाखती

अर्ज पाठवण्याचा पत्ता –जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय , जिल्हा रुग्णालय , जालना . 

मुलाखतीचा पत्ता  =  जिल्हा शल्य चिकित्सक यांचे बैठक हॉल ,जिल्हा रुग्णालय ,जालना ./मा. मुख्य  कार्याकारी अधिकारी यांचे दालन , जि.प. जालना .         

वयोमार्यादा :

  • ६० ते ७० वर्ष

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी(OBC/EWS) = रु १५० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी (SC/ST/PwBD) = रु. १००/-

वेतन :

  • बालरोगतज्ञ रु. ७५,०००/- 
  • फिजिशियनरु. ५०,०००/-
  • भूलतज्ञरु. ७५,०००/-
  • रेडिओलॉंजिस्ट
    • USG: रु.४००/- प्रतेक केस
    • X-Ray: रु. ५०/-  प्रतेक केस
    • CT-Scan: रु. ४००/- प्रतेक केस 

अर्ज सुरू होण्याची तारीख : २५ जानेवारी २०२४ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ फेब्रुवारी २०२४ दुपारी ०४:०० पर्यंत

मुलाखतीची तारीख = ०६ फेब्रुवारी २०२४ दुपारी ०४:०० वाजता

अधिकृत वेबसाइट : https://jalna.gov.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
बालरोगतज्ञ०२
फिजिशियन०२
भूलतज्ञ०५
रेडिओलॉंजिस्ट०१
एकूण जागा१०

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना भरती  २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
बालरोगतज्ञMBBS & MD Paediatric/DCH with MMC Registration.
फिजिशियनMBBS & MD (Medicine) with MMC Registration.
भूलतज्ञMBBS & MD/MS/DA/DNB/DA with MMS Registration.
 रेडिओलॉंजिस्टMBBS & MD Radiology/DMRD/DNB/DMRE with MMC Registration.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
बालरोगतज्ञरु. ७५,०००/- 
फिजिशियनरु. ५०,०००/-
भूलतज्ञरु. ७५,०००/-
 रेडिओलॉंजिस्टUSG: रु.४००/- प्रतेक केस
X-Ray: रु. ५०/-  प्रतेक केस
CT-Scan: रु. ४००/- प्रतेक केस 

How to Apply For National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता –जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय , जिल्हा रुग्णालय , जालना . 
  • मुलाखतीचा पत्ता  =  जिल्हा शल्य चिकित्सक यांचे बैठक हॉल ,जिल्हा रुग्णालय ,जालना ./मा. मुख्य  कार्याकारी अधिकारी यांचे दालन , जि.प. जालना .  
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २५ जानेवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ दुपारी ०४:०० पर्यंत आहे.
  • मुलाखतीची तारीख = ०६ फेब्रुवारी २०२४ दुपारी ०४:०० वाजता
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://jalna.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २५ जानेवारी २०२४
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख०५ फेब्रुवारी २०२४ दुपारी ०४:००  पर्यंत

National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024 Details:

National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024 Details
Post NamesPediatrician”, ”Physician”, “Anesthetist” and “Radiologist
Number of Posts10
Age Limit60- 70 Years
Job LocationJalna
Application Mode Offline
Start Date Of Application25th January 2024
Last Date Of Application05th February 2024 Up to 04:00 PM
Official Websitehttps://jalna.gov.in/
Interview Addressजिल्हा शल्य चिकित्सक यांचे बैठक हॉल ,जिल्हा रुग्णालय ,जालना ./मा. मुख्य  कार्याकारी अधिकारी यांचे दालन , जि.प. जालना .

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates should bring the necessary documents in Original with the application in the following order at the time of the interview:

  • जन्माचा दाखला .
  • शाळा /कॉलेज सोडल्याचा दाखला .
  • पदवी /पदवीकेचे गुणपत्रक .
  • पदवी /पदवीकेचे प्रमाणपत्र (Degree Certificate)  
  • पदव्युत्तर पदवी / पदवीकेचे गुणपत्रक.
  • पदव्युत्तर पदवी / पदवीकेचे प्रमाणपत्र (Degree Certificate)   
  • कौन्सिलचे  नोंदणी /नूतनिकरण प्रमाणपत्र
  • संगणक ज्ञान (MS-CIT)   उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र .
  • अनुभव प्रमाणपत्र . झेरॉक्स प्रती साक्षकींत करून .
  • राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (विनापरतावा).
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (नमूना अ) अर्जा सोबत जोडणे.

थेट मुलाखत (Walk-in-Interview) वेळापत्रक :

                      पदाचे नाव  विशेषतज्ञ  सर्व    
अर्ज सुरू होण्याची तारीख२५-०१-२०२४
अर्ज भरण्याची शेवटची तारीख०५ -०२-२०२४
थेट मुलाखतीची तारीख०६ -०२ -२०२४
थेट मुलाखतीचा वेळदुपारी ४.०० वा
मुलाखतीचे ठिकाणमा. मुख्य  कार्याकारी अधिकारी यांचे दालन , जि.प. जालना

अटी व शर्ती :

  • जाहिरातींनुसार उमेदवाराचे गरजेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त अर्जाची छाननी करून सामाजिक आरक्षण ,शैक्षणिक अर्हता ,तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अथवा शासकीय सेवेतील अनुभव ग्राह्य गुणवत्ता यादी तयार केली जाईल ,त्या अनुषंगाने पात्र/अपात्र उमेदवारांची यादी https://jalna.gov.in/ या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार सर्वाधिक गुनांच्या आधारे 1:5 या प्रमाणे गुणवत्तेनुसार उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलविले जाईल किंवा नियुक्ती आदेश देण्यात येईल . या व्यतिरिक्त कुठल्याही इतर माध्यमाने उमेदवारास कळविन्यात येणार नाही याची नोंद घ्यावी .
  • सदर प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, जालना यांचे स्तरावर राखीव असतील .
  • सदर रिक्त पदांच्या संखेत तसेच पदस्थानेच्या ठिकाणा मध्ये बदल होऊ शकतो .
  • थेट मुलाखतीकरिता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा इतर कोणताही भत्ता देय राहणार नाही .
  • दिनांक ०१/०७ /२००५ च्या शासन निर्णयानुसार दोनपेक्षा अधिक हयात मुले असणार्‍या उमेदवारांना राष्ट्रीय अभियानाच्या कंत्राटी पदावर यापुढे नियुक्ती देण्यास प्रतीबंध करण्यात येत आहे . त्या अनुषंगाने अर्जदारास लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (नमूना-अ) भरून देणे अनिवार्य राहील.
  • आर्जदाराने जाहिराती सोबत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा . 
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक (MS-CIT) चे प्रमाणपत्र जोडण्यात यावे .      
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा..
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतीय आर्मी (Indian Army) अंतर्गत 379 पदांची भरती २०२४

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत ९० पदांची भरती २०२४

दारूगोळा कारखाना खडकी पुणे भरती २०२४

महानगरपालिका सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती २०२४

भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत ३६१ पदांची भरती २०२४

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२४

राष्ट्रीय आपत्ती  व्यवस्थापन संस्था (NIDM) भरती २०२४

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था (NIMR) भरती २०२४

ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024 is 05th February 2024 .
  • Is a Caste certificate required for National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024.
  • What is the Locations for National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024?
  • Ans: Jalna
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 10 post announced.