Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24 | सोलापूर महानगरपालिका भरती २०२३-२४.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24

Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24: सोलापूर महानगरपालिके अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांचे नावे जसे की, की “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )”, “कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)”, “कनिष्ठ अभियंता सहाय्यक (बांधकाम)”, “केमिस्ट “, “फिल्टर इन्पेक्टर” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ७६ (४७+२ +२४ +१ +२ ) रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण सोलापूर आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

सोलापूर महानगरपालिकेची मुख्य वेबसाईट https://www.solapurcorporation.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख १६ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. सोलापूर महानगरपालिका भरती २०२३ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24

Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24 : Solapur Mahanagarpalika (SMP) has published recruitment for various posts. Post are “Junior Engineer(Civil)”, and “Junior Engineer(Mechanical)”, “Assistant Junior Engineer(Construction)”, “Chemist”, ” Filter impactor”. Location of this recruitment is Solapur . Total  76 posts allocated for this Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24.

Interested and eligible candidates should visit https://www.solapurcorporation.gov.in/  and fill out the form before the last date of application. The application process starts on 16th December 2023 and the last date is 31st December 2023.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24

Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )
  • कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता सहाय्यक (बांधकाम)
  • केमिस्ट
  • फिल्टर इन्पेक्टर 

पदसंख्या : ७६ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • पदवीधर

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : सोलापूर

वयोमार्यादा:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ४० वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ४५ वर्ष.
  • खेळाडू उमेदवारासाठी :
    • खेळाडू उमेदवारासाठी – १८ ते ४५ वर्ष.
  • माजी सैनिक :
    • माजी सैनिक- ३+सेवा कालावधी वर्ष. ते २+३+सेवा कालावधी वर्ष.
    • माजी सैनिक(दिव्यांग) – ४५ ते ४७ वर्ष
  • दिव्यांग उमेदवारासाठी:  १८ ते ४७ वर्ष.
  • प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी : १८ ते ४७ वर्ष
  • भूकंपग्रस्त उमेदवारासाठी :१८ ते ४७ वर्ष
  • अंशकालीन उमेदवारासाठी : १८ ते ५७ वर्ष
  • अनाथ उमेदवारासाठी : १८ ते ४५ वर्ष

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी = रु १०००/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु ९०० /

वेतनश्रेणी : सातवे वेतन आयोगानुसार

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )रु. ३८,६०० ते रु. १,२२,८००
  • कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)रु. ३८,६०० ते रु. १,२२,८००
  • कनिष्ठ अभियंता सहाय्यक (बांधकाम)रु. २९,२०० ते रु. ९२,३००
  • केमिस्ट – रु. २९,२०० ते रु. ९२,३००
  • फिल्टर इन्पेक्टर रु. २५,५०० ते रु. ८११००

अर्ज सुरू होण्याची तारीख : १६ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाइट : https://www.solapurcorporation.gov.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

सोलापूर महानगरपालिका भरती २०२३-२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नावपदसंख्या 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )47
कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी )02
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (बांधकाम)24
केमिस्ट01
फिल्टर इन्पेक्टर 02

सोलापूर महानगरपालिका भरती २०२३-२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाववेतन श्रेणी (सातवे वेतन आयोगानुसार )
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )38600 -122800  S-14
कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी )38600-122800   S-14
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य )29200 -92300    S-10
केमिस्ट29200 -92300    S-10
फिल्टर इन्पेक्टर 25500 -81100    S-8

How to Apply For Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १६ डिसेंबर २०२३ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३  आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.solapurcorporation.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

सोलापूर महानगरपालिका भरती २०२३-२४ साठी शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावअर्हता  व पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)अ ) मान्यताप्राप्त विध्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे पदवी परीक्षा उत्तीर्ण .
ब )   स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणार्‍यास प्राधान्य .
क ) नेमणूकींतर  3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक  परीक्षा उत्तीर्ण  होणे आवश्यक .
ड ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी )मान्यताप्राप्त विध्यापिठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेचे पदवी परीक्षा उत्तीर्ण यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणार्‍यास प्राधान्य मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य )मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे पदवी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
केमिस्टमान्यताप्राप्त  विध्यापिठाची रसायनशास्त्र विषयातील पदवी . दोन वर्ष कामाचा अनुभव धारकास  प्राधान्य.
फिल्टर इन्पेक्टर मान्यताप्राप्त  विध्यापिठाची रसायनशास्त्र /सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी . अनुभव धारकस प्राधान्य        

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

अ.क्र.तपशीलदिनांक
1ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक दि. २० डिसेंबर २०२३
2ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दि . ३१ डिसेंबर २०२३ रात्री ११:५५ वाजेपर्यंत
3केंद्र प्रवेशपत्र (हॉल तिकीट ) मिळण्याचे दिनांकपरीक्षा दिनांकाच्या सात दिवस आगोदर .
4परीक्षेचा  दिनांकसोलापूर महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध असेल.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24 Details:

Solapur Mahanagarpalika Bharti Details
Post Names Junior Engineer(Civil) and Junior Engineer(Mechanical) ,
Assistant Junior Engineer(Construction),Chemist, Filter impactor
Number of Posts76
Age Limit18 -45 Years
Job LocationSolapur
Application ModeOnline
Start Date Of Application16th December 2023 
Last Date Of Application31st December 2023 Up to 11.55 PM
Official Websitehttps://www.solapurcorporation.gov.in/
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • अधिवास प्रमाणपत्र

निवड पद्धत :

परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे . परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस .एम .एस (SMS) द्वारे संबधित उमेदवारांना कळविण्यात येईल, तसेच सोलापूर  महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर कळविण्यात येईल . त्यामुळे अर्ज सादर करणार्‍या उमेदवाराण्यांनी वेळोवेळी संकेत स्थळावर भेट देणे आवश्यक राहील . ई -मेल , एस .एम .एस (SMS) मिळाला नाही ही सबब मान्य केली जाणार नाही .

पदास आवश्यक  असलेली अर्हता अथवा अनुभव  शिथिल केले जाणार नाही .

वरील सर्व पदंसाठी मौखिक परीक्षा  घेतली जाणार नाही . मात्र निवडसूचितील उमेदवाराची व त्या उमेदवाराने सादर  केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळनी(KYC Verification) उमेदवाराने प्रत्यक्ष बोलीवले जाईल .

उमेदवाराची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल . गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्ग उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ५० % व मागसवर्गीय प्रवर्ग उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे .

परीक्षेनंतर पात्र उमेदवाराने मिळालेल्या गुणांची यादी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रमाणपत्र तपासणीकरिता येते वेळी अर्जासोबत जोडलेल्या दस्ताऐवजांच्या मूळ प्रती व त्यांची स्वयंसाक्षाकित (Self Attested)  छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. ओळखीचा पुरावा व स्वता :चे आधार कार्ड  व त्याची स्वयंसाक्षाकित (Self Attested) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे .

पात्र  ठरलेल्या प्रत्येक उमेदवारला त्याने रजिस्टर केलेल्या ई -मेल व मोबाईल  क्रमांकावर  SMS किवा E-mail माध्यामार्फत निवडसूची /व नियुक्ती बाबत कळवन्यात येईल,तसेच सोलापूर महानगरपालिकेच्याअधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

निवड समितीने तयार केलेली निवडसूची १ वर्षासाठी विधीग्राह्य राहील . त्यानंतर ही निवडसूची व्यपगत होईल.

समान गुण धारण करणार्‍या उमेदवाराची प्राधान्य क्रमवारी :

  • अ )आत्महत्याग्रस्त शेकर्‍याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील .
  • ब) समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त  शेकर्‍याचा पाल्य नसेल अथवा वरील अनु क्र (अ ) नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त कृत असतील तर त्यापैकि वयाने जेष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
  • क ) वरील   अनु क्र (अ) व (ब ) या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेय उमेदवाराच्या बाबतीत ,अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास  उच्चतर शैक्षणिक अर्हता (पदविधर ,उच्च  माध्यमिक  शालांत  परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे ) धारण करणार्‍या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.
  • सेवा प्रवेश नियम /जाहिरात /अधिसूचनेमद्धे  अनुभव विहित केल्याप्रमाणे ,अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकस धारण करीत असलेल्या विहित अनुभवाचा कालावधी विचारात घेण्यात येईल .
  • वरील निकष लावूनही उमेदवारचा गुणवत्ताक्रम समान येत असल्यास अश्या उमेदवारचा  गुणवत्ताक्रम त्यांच्या आडनावाच्या आद्याक्षरानुसार निश्चित करण्यात येईल .

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब साठी ७६५ पदांची भरती २०२३-२४

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.

NHM अंतर्गत मुंबई महानगरपालिके मध्ये ५८ जागांची भरती २०२३.

नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड मध्ये ११४ पदांची भरती २०२३-२४

भारतीय नौदल सेने अंतर्गत 910 पदांची भरती २०२३-२४

MPSC गट -अ ३४० पदांची भरती २०२३-२४

राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड भरती २०२३-२४

राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरीमध्ये ५३ पदांची भरती २०२३-२४

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 पदांची भरती 2023-२४

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये ४८४ पदांची भरती २०२४-२५

FAQs:

  • What is the last date to apply for Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24? 
  • Ans: The last date to apply for Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24 is 31st December 2023 .
  • Is a Caste certificate required for Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24? 
  • Ans: Yes , its required for Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24 .
  • What is the Locations for Solapur Mahanagarpalika Bharti 2023-24?
  • Ans: Solapur
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 76 post announced.